नळदुर्ग येथे 50 खाटांचे ग्रामीण रुग्‍णालय इमारत बांधकामाचे भुमीपूजन पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले