तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी यांनी स्वच्छता मोहीम राबविली.