उस्‍मानाबाद -: शिवसेना युवा सेना उस्‍मानाबाद च्‍या वतीने जिल्‍हा शासकीय रूग्णालय येथे भेट देवून नागरिकांच्‍या समस्‍यांची विचारपुस करण्‍यात आली. यावेळी डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर, युवा सेना जिल्‍हा पमुख सुरज साळुंके, नगरसेवक सोमनाथ गुरव, कमलाकर दाने, पंकज पाटील, महेश लिमये, आदी