बार्शी - शिवराज्‍य सेनेच्‍यावतीने राजमाता जिजाऊ महिला सुरक्षा अभियान हेल्‍पलाईन या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.