तुळजापूर येथे संस्कारभारतीच्या वतीने तुळजाभवानी मंदिरात गुढी पाड्व्यानिम्मित्त भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.