सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.ढोबळे यांनी मोहोळ तालुक्यातील पेनुर, सौंदणे, सोहाळे आदी गावात सुरु असलेल्या चारा छावण्यांना भेट दिली.