मुख्यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी चिनके (ता. सांगोला) येथील चारा छावणीस भेट देऊन छावणी चालकांशी चर्चा केली.