उस्मानाबाद : हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी यांच्या ऊरूसानिमित्त रविवारी सायंकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली. पोस्ट ऑफीसजवळील मस्जिदीतून या मिरवणुकीस प्रारंभ झाला.संदल डोक्यावर नेण्याचा जिल्हाधिका-यांना पहिला मान असतो.संदल डोक्यावर घेताना जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे. यावेळी उस्‍मानाबादचे खा.डॉ.पद्मसिंह पाटील व अन्य.