लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राष्ट्रपती मुखर्जी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर, लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील आदी.