लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राष्ट्रपती मुखर्जी यांच्या उपस्थितीत झाला.