बाभळगाव (ता. तुळजापूर) येथील वैष्णोदेवी फुड प्रॉडक्ट कंपनीच्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन करताना पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, शेजारी कंपनीचे कार्यकारी संचालक नवनीत काकानी दिसत आहेत.