काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच तुळजापूर सेवादलाचे तालुकाध्यक्ष तानाजी जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील आदी.