जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,अणदूर (ता. तुळजापूर) येथे विद्यार्थी संसदेच्‍या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना उस्‍मााबाद जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण.