कळंब येथे न्‍यायालयाच्‍या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ रविवार दि. 12 जानेवारी रोजी मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमुर्ती अभय ठिपसे यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले.