घेरडी (ता.सांगोला) येथे चारा छावणीतील जनावरांसाठी मोफत पशुखाद्य योजनेचा शुभारंभ ना.पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.