इटकळ (ता. तुळजापूर) येथे ट्रक व टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले. या अपघातात चक्काचुर झालेली ट्रक दिसत आहे.