तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिरात सतेज पाटील यांचा युवक कॉंग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी धीरज पाटील, विश्वास इंगळे, लक्ष्मीकांत चीवचीवे, ऋषिकेश मगर, हरीश जाधव आदी.