तुळजापूर : रोटरी क्लबच्या वतीने डॉ. कार्तिक यादव यांच्या "कन्यारत्न वाचवूया" या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. (छाया - लक्ष्‍मीकांत घोडके, तुळजापूर)