एरंडोली (ता. मिरज, जि. सांगली) येथील वारकरी तुकाराम पाटील व जयश्री पाटील यांना कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी म्‍हणून बहुमान मिळाला.