उस्‍मानाबाद -: जागतिक एडस दिनानिमित्त जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने एडस जनजागृती रॅली काढण्यात आली