उस्मानाबाद - डॉ.प्रशांत नारनवरे यांनी उस्‍मानाबाद जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्याकडून स्विकारला.