भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. राष्‍ट्रपतींनी मोदी यांना सरकार स्‍थापन करण्‍याचे निमंत्रण दिले.