उस्मानाबाद जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा मुख्यमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली.