तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्‍या पुतळ्याच्‍या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण. तर व्‍यासपीठावर भैय्यूजी महाराज, मधुकरराव चव्‍हाण यांच्‍यासह इतर मान्‍यवर दिसत आहेत.