नळदुर्ग येथे महाराणा प्रताप बहुउद्देशीय सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने वीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्‍यात आली. यावेळी नगरसेवक नितीन कासार, कॉंग्रेस सेवा दलाचे नळदुर्ग शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी, शिवसेनेचे तुळजापूर उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, विजय दासकर, तुळजापूर लाईव्‍हचे संपादक शिवाजी नाईक, अजित हजारे, नगरसेवक अमृत पुदाले, राष्‍ट्रवादी युवक शहराध्‍यक्ष महेबुब शेख, संस्‍थेचे सचिव मनीष हजारे, कॉंग्रेस युवक शहराध्‍यक्ष बसवराज धरणे, अतुल हजारे आदी.