नळदुर्ग येथील जि.प.कें.प्रा. शाळेत इयत्‍ता पहिलीत प्रवेश घेतलेल्‍या नवीन विद्यार्थ्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ देवून स्‍वागत करताना पत्रकार विलास येडगे, तुळजापूर लाईव्‍हचे संपादक शिवाजी नाईक.