सोमवार रोजी शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी जि.प.कें.प्रा. शाळेत कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी यांच्‍या हस्‍ते इयत्‍ता दुसरीतील विद्यार्थिनी कु. स्‍नेहल नाईक यास गणवेश व पाठपुस्‍तक देताना