यंदा जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील नामदेवराव देऊबा वैद्य व सौ.गंगूबाई नामदेवराव वैद्य (वय -65) यांना मुख्यमंत्री चव्हाण यांच्या समवेत शासकीय महापूजेचा मान मिळाला. यावेळी त्यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री