तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिरात रविवारी रात्री अश्व वाहनावरून श्री तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला.