नळदुर्ग -: मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबाच्या दर्शनासाठी पाचव्या रविवारी दि. 5 जानेवारी रोजी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.