तुळजापूर :- सावरगाव (ता. तुळजापूर) येथे समाधान योजना कार्यक्रमाच्‍या उदघाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री ना मधुकरराव चव्हाण.