तुळजापूर :- सावरगाव (ता. तुळजापूर) येथे समाधान योजना कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री ना मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.