महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते येथील पोलीस संचलन मैदानावर पार पडला. यावेळी बोलताना ना. चव्‍हाण.