तुळजापूर -: येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उद्योजक राजकुमार धुरगुडे. या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जे एस मोहिते.